Loading...
bharatvn1947@gmail.com +91 7588011776 न्हावी, ता. यावल, जि. जळगाव, महाराष्ट्र
भारत विद्यालय लोगो

भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय

स्थापना : १९४७ | मान्यता : महाराष्ट्र शासन | संलग्न : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

बालवर्ग ते इयत्ता १२ वी (कला व विज्ञान) | मराठी व सेमी इंग्रजी माध्यम

27031506405
UDISE No.
Recognized by Government of Maharashtra
Recognized by
Govt. of Maharashtra
स्थापना
१९४७
९ जून १९४७
भारत विद्यालयाची प्रेरणादायी सुरुवात
प्रेरणास्थान

भारत विद्यालयाची प्रेरणादायी सुरुवात

भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना १९४७ साली, भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लगेचच झाली. ग्रामीण भागातील मुलांना मराठी माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने काही देशभक्त समाजसेवकांनी ही शाळा सुरू केली.

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भारत विद्यालयाचे ज्ञानदानाचे पवित्र कार्य ७९ वर्षापासून सुरु आहे. संस्था स्थापनेच्या कार्यात अग्रेसर असलेले कै. हरी सुपडू चौधरी व त्यांच्या तत्कालिन शिक्षणप्रेमी सहकारी कार्यकर्त्यांच्या त्यागमय कर्तृत्वाने हा अमृत महोत्सव साजरा करण्याचे सौभाग्य आम्हांस लाभत आहे.

सन १९४७ ला आपला भारत देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा असतानाच सातपुड्य...
भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना १९४७ साली, भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लगेचच झाली. ग्रामीण भागातील मुलांना मराठी माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने काही देशभक्त समाजसेवकांनी ही शाळा सुरू केली.

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भारत विद्यालयाचे ज्ञानदानाचे पवित्र कार्य ७९ वर्षापासून सुरु आहे. संस्था स्थापनेच्या कार्यात अग्रेसर असलेले कै. हरी सुपडू चौधरी व त्यांच्या तत्कालिन शिक्षणप्रेमी सहकारी कार्यकर्त्यांच्या त्यागमय कर्तृत्वाने हा अमृत महोत्सव साजरा करण्याचे सौभाग्य आम्हांस लाभत आहे.

सन १९४७ ला आपला भारत देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा असतानाच सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या छोट्याशा गावात शिक्षण प्रसारक मंडळाची मुहूर्तमेढ रोवली गेली व त्यातूनच ज्या विद्यालयाची उभारणी केली गेली त्यास 'भारत विद्यालय' नाव देण्यात आले. सर्वसमावेशक असे 'भारत' नाव विद्यालयास देण्यात तत्कालिन शिक्षणप्रेमी व देशप्रेमी बांधवांची केवढी ही महानता! केवढी ही दूरदृष्टी! देशाच्या अमृत महोत्सवा बरोबरच आपल्या संस्थेचा व विद्यालयाचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा अमृतयोग आम्हास प्राप्त झाला आहे. अमृत महोत्सव प्रसंगी सादर केलेला हा स्मृतिग्रंथ आपल्या पुढ्यात ठेवतांना मला अत्यानंद होत आहे.

आपल्या पूर्वजांनी संस्था उभारणी करीता उपसलेले अपार कष्ट, त्यासाठीची अफाट जिद्द व केलेल्या महान त्यागाचे फळ आजच्या व भावी पिढीच्या दृष्टीपटलावर साकार करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न ज्या गावकऱ्यांच्या अविश्रांत परिश्रमातून, ज्याच्या सांघिक शक्तीतून, कुशल नेतृत्वातून आजचे हे वैभव गगनभरारी घेतलेल्या वटवृक्षाचे स्वरुप संस्थेस व विद्यालयास प्राप्त झाले त्यांच्या पुण्यस्मृतीस आदराने अभिवादन करण्याच्या उदात्त हेतूने केलेली ही धडपड ! त्यादृष्टीने भूतकाळाचे सिंहावलोकन करून आलेल्या असंख्य अडचणींना सामोरे जात विकासाच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकण्यासाठीचा हा महोत्सव !

आजतागायत या विद्यालयातून बळकट पंख प्राप्त करून समाजरूपी क्षितीजावर यशस्वीपणे उत्तुंग भरारी घेत असलेल्या, समाजाचे व आपल्या मातृभूमीचे ऋण फेडण्यात मग्न असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांबद्दल, त्यांनी संपादन केलेल्या उज्ज्वल यशाबद्दल सार्थ अभिमान व्यक्त करता यावा म्हणूनही सादर केलेला हा 'अमृतयोग' !
वाटचाल

महत्त्वाचे टप्पे

शाळेची स्थापना

९ जून १९४७ प्रथम मुख्याध्यापक - कै. डी. के. पाटील

१९४७
१९६९
बालवर्ग विभाग

स्थापना दिनांक १ मार्च १९६९

कनिष्ठ महाविद्यालय

स्थापना दिनांक - जून १९७५ इयत्ता ११ वी व १२ वी (विज्ञान व कला) विभाग सुरू.

१९७५
१९८१
तांत्रिक विभाग

स्थापना १९८१

प्राथमिक विभाग पूर्ण

इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत विस्तार. स्थापना दिनांक २ जानेवारी १९८६

१९८६
१९९७
सुवर्ण मोहोत्सावी वर्ष

सुवर्ण मोहोत्सावी वर्ष दिनांक १९९७

इंग्रजी माध्यम

इंग्रजी माध्यम वर्ग स्थापना दिनांक जून २००५

२००५
छायाचित्र गॅलरी

शाळेच्या इतिहासातील आठवणी

कै. विष्णू देवाजी फिरके
कै. विष्णू देवाजी फिरके
सन १९४७ - १९५५
कै. काशिनाथ भवानी चौधरी
कै. काशिनाथ भवानी चौधरी
सन १९५५ - १९५९
कै. एकनाथ अवसू चौधरी
कै. एकनाथ अवसू चौधरी
सन १९५९-१९६१
कै. चावदस खुशाल इंगळे
कै. चावदस खुशाल इंगळे
सन १९६१-१९६२
कै. हरी सुपडू चौधरी
कै. हरी सुपडू चौधरी
सन १९६२ - १९६८
कै. हरि अर्जुन चौधरी
कै. हरि अर्जुन चौधरी
सन १९६८ - १९८०
कै. तोताराम निंबा फिरके
कै. तोताराम निंबा फिरके
सन १९८० - १९८२
कै. बाळू निंबा महाजन
कै. बाळू निंबा महाजन
सन १९८२ - १९९८
कै. वामन हिरामण फिरके
कै. वामन हिरामण फिरके
सन १९९८ - २००१
कै. रामदास सोमा गाजरे
कै. रामदास सोमा गाजरे
सन २००१ - २००४
श्री. जनार्दन उखर्डू चौधरी
श्री. जनार्दन उखर्डू चौधरी
सन २००४ - २००७
कै. अशोक ओंकार चौधरी
कै. अशोक ओंकार चौधरी
सन २००७ - २०१०
श्री. शरद जिवराम महाजन
श्री. शरद जिवराम महाजन
सन २०१० पासून
कै. त्र्यंबक सखाराम महाजन
कै. त्र्यंबक सखाराम महाजन
सन १९४७ - १९५४
कै. चावदस खुशाल इंगळे
कै. चावदस खुशाल इंगळे
सन १९५४ - १९५९
कै. नामदेव श्रावण भोळे
कै. नामदेव श्रावण भोळे
सन १९५९ - १९६८
श्री. रमा परशराम पाचपांडे
श्री. रमा परशराम पाचपांडे
सन १९६८ - १९७४
कै. तोताराम निंबा फिरके
कै. तोताराम निंबा फिरके
सन १९७४ - १९८०
कै. बाळू निंबा महाजन
कै. बाळू निंबा महाजन
सन १९८० - १९८२
कै. बाजीराव केशव पाटील
कै. बाजीराव केशव पाटील
सन १९८२ - १९८३
श्री. विष्णू विठू बोरोले
श्री. विष्णू विठू बोरोले
सन १९८३ - १९८६
कै. दत्तात्रय हरी चौधरी
कै. दत्तात्रय हरी चौधरी
सन १९८६ - १९९१
कै. केशव काशीराम ठोंबरे
कै. केशव काशीराम ठोंबरे
सन १९९१ - १९९२
कै. नामदेव हिरामण फिरके
कै. नामदेव हिरामण फिरके
सन १९९२ - १९९५
कै. हेमा मकडू चौधरी
कै. हेमा मकडू चौधरी
सन १९९५ - १९९८
कै. देविदास घनश्याम महाजन
कै. देविदास घनश्याम महाजन
सन १९९८ - २००१
श्री. अविनाश पुरुषोत्तम फिरके
श्री. अविनाश पुरुषोत्तम फिरके
सन २००१ - २००४
कै. मिलिंद रामदास महाजन
कै. मिलिंद रामदास महाजन
सन २००४ - २००७
श्री. अनिल रुपचंद लढे
श्री. अनिल रुपचंद लढे
सन २००७ पासून
कै. दयाराम शामू चौधरी
कै. दयाराम शामू चौधरी
सन १९४७ - १९५०
कै. ओंकार नरसिंह चौधरी
कै. ओंकार नरसिंह चौधरी
सन १९५० (५ महिने)
कै. रमा कृष्णा महाजन
कै. रमा कृष्णा महाजन
सन १९५० - १९५१
श्री. विष्णू विठू बोरोले
श्री. विष्णू विठू बोरोले
सन १९५१ - १९५३
कै. सदाशिव पुरुषोत्तम महाजन
कै. सदाशिव पुरुषोत्तम महाजन
सन १९५३ - १९५६
कै. गणपत खुशाल महाजन
कै. गणपत खुशाल महाजन
सन १९५६ - १९५९
कै. जीवराम तुकाराम महाजन
कै. जीवराम तुकाराम महाजन
सन १९५९ - १९६२
कै. धोंडू खंडू चौधरी
कै. धोंडू खंडू चौधरी
सन १९६२ - १९६५
कै. घनश्याम नथू महाजन
कै. घनश्याम नथू महाजन
सन १९६५ - १९८७
कै. रामदास सदाशिव महाजन
कै. रामदास सदाशिव महाजन
सन १९८७ - १९८९
कै. ज्ञानदेव धोंडू चौधरी
कै. ज्ञानदेव धोंडू चौधरी
सन १९८९ - १९९३
डॉ. नीळकंठ गणपत तळेले
डॉ. नीळकंठ गणपत तळेले
सन १९९३ - १९९५
श्री. मुरलीधर तोताराम फिरके
श्री. मुरलीधर तोताराम फिरके
सन १९९५ - १९९८
डॉ. नीळकंठ गणपत तळेले
डॉ. नीळकंठ गणपत तळेले
सन १९९८ - २००१
श्री. पुरुषोत्तम हिरामण महाजन
श्री. पुरुषोत्तम हिरामण महाजन
सन २००१ - २००७
श्री. किशोर विठ्ठल कोलते
श्री. किशोर विठ्ठल कोलते
सन २००७ - २०१०
श्री. अविनाश पुरुषोत्तम फिरके
श्री. अविनाश पुरुषोत्तम फिरके
सन २०१० - २०१३
श्री. पुरुषोत्तम हिरामण महाजन
श्री. पुरुषोत्तम हिरामण महाजन
सन २०१३ - २०१६
कै. मिलिंद रामदास महाजन
कै. मिलिंद रामदास महाजन
सन २०१६ - २०१९
श्री. पुरुषोत्तम हिरामण महाजन
श्री. पुरुषोत्तम हिरामण महाजन
सन २०१९ पासून
कै. दिगंबर केशव पाटील
कै. दिगंबर केशव पाटील
सन १९४७ (४ महिने)
कै. सुपडू शिवराम पाटील
कै. सुपडू शिवराम पाटील
सन १९४७ - १९५२
कै. शेनफडू लहानू कोलते
कै. शेनफडू लहानू कोलते
सन १९५२ - १९५३
कै. घनशाम धनजी चौधरी
कै. घनशाम धनजी चौधरी
सन १९५३ - १९५४
कै. ओंकार रावजी पाटील
कै. ओंकार रावजी पाटील
सन १९५४ - १९५६
कै. पुंजो बुधो बढे
कै. पुंजो बुधो बढे
कै. एकनाथ अवसू चौधरी
कै. एकनाथ अवसू चौधरी
सन १९६१ - १९६५
कै.  आत्माराम घना भंगाळे
कै. आत्माराम घना भंगाळे
सन १९६५ - १९८६
श्री. रामा परशराम पाचपांडे
श्री. रामा परशराम पाचपांडे
सन १९८६ - १९९८
कै. नारायण ओंकार चौधरी
कै. नारायण ओंकार चौधरी
सन १९९८ - २००१
श्री. वामन काशीराम नेहते
श्री. वामन काशीराम नेहते
सन २००१ - २००७
कै. देविदास घनश्याम महाजन
कै. देविदास घनश्याम महाजन
सन २००७ - २०१०
श्री. लक्ष्मण खुशाल चौधरी
श्री. लक्ष्मण खुशाल चौधरी
सन २०१० - २०१३
डॉ. भरत चंद्रकांत झोपे
डॉ. भरत चंद्रकांत झोपे
सन २०१३ - २०१६
श्री. गीतेश्वर सुभाष भंगाळे
श्री. गीतेश्वर सुभाष भंगाळे
सन २०१६ - २०१९
श्री. हर्षद खेमचंद महाजन
श्री. हर्षद खेमचंद महाजन
सन २०१९ पासून
श्री. शरद जिवराम महाजन
श्री. शरद जिवराम महाजन
अध्यक्ष
श्री. अनिल रुपचंद लढे
श्री. अनिल रुपचंद लढे
उपाध्यक्ष
श्री. पुरुषोत्तम हिरामण महाजन
श्री. पुरुषोत्तम हिरामण महाजन
चेअरमन
श्री. हर्षद खेमचंद महाजन
श्री. हर्षद खेमचंद महाजन
मानद चिटणीस
प्रा. डॉ. के. जी. पाटील
प्रा. डॉ. के. जी. पाटील
श्री. किशोर विठ्ठल कोलते
श्री. किशोर विठ्ठल कोलते
श्री. अविनाश पुरुषोत्तम फिरके
श्री. अविनाश पुरुषोत्तम फिरके
श्री. जयंत लालू बेंडाळे
श्री. जयंत लालू बेंडाळे
श्री. दिगंबर जनार्दन कोलते
श्री. दिगंबर जनार्दन कोलते
श्री. भानुदास दगडू चोपडे
श्री. भानुदास दगडू चोपडे
श्री. वामन काशीराम नेहते
श्री. वामन काशीराम नेहते
श्री. रविंद्र घनश्याम कोलते
श्री. रविंद्र घनश्याम कोलते
श्री. लक्ष्मण खुशाल चौधरी
श्री. लक्ष्मण खुशाल चौधरी
श्री. सुरेश रामचंद्र चौधरी
श्री. सुरेश रामचंद्र चौधरी
श्री. सागर मधुकर चौधरी
श्री. सागर मधुकर चौधरी
श्री. संदेश जगन्नाथ महाजन
श्री. संदेश जगन्नाथ महाजन
कै. राजेश सुधाकर तळेले
कै. राजेश सुधाकर तळेले
सौ. तिलोत्तमा चौधरी
सौ. तिलोत्तमा चौधरी
ऑ. जॉ. सेक्रेटरी २०१२ पासून
कै. डी. के. पाटील
कै. डी. के. पाटील
सन १९४७ - १९६७
कै. डी. पी. बाक्षे
कै. डी. पी. बाक्षे
सन १९६७ - १९९१
कै. एच. एम. चौधरी
कै. एच. एम. चौधरी
सन १९९१ - १९९३
श्री. जे. यु. चौधरी
श्री. जे. यु. चौधरी
सन १९९३ - १९९४
कै. बी. पी. झोपे
कै. बी. पी. झोपे
सन १९९४ - १९९७
कै. डी. एस. बोरोले
कै. डी. एस. बोरोले
सन १९९७ - १९९९
श्री. एच. जी. तळेले
श्री. एच. जी. तळेले
सन १९९९ (८ महिने)
श्री. के. एच. फिरके
श्री. के. एच. फिरके
सन १९९९ - २०००
कै. एस. एस. महाजन
कै. एस. एस. महाजन
सन २००० - २००३
कै. डी. एन. बोरोले
कै. डी. एन. बोरोले
सन २००३ - २००६
श्री. आर. डी. चौधरी
श्री. आर. डी. चौधरी
सन २००६ - २००७
कै. एम. पी. ढाके
कै. एम. पी. ढाके
सन २००७ - २००८
श्री. डी. के. बेंडाळे
श्री. डी. के. बेंडाळे
सन २००८ - २००९
कै. एस. जी. चौधरी
कै. एस. जी. चौधरी
सन २००९ - २०१२
सौ. प्रमिला निळकंठ कुरकुरे
सौ. प्रमिला निळकंठ कुरकुरे
सन १९८९ - २०१३
श्री. डी. एच. तळेले
श्री. डी. एच. तळेले
सन २०१३ पासून
श्री. विजय भागवत वारके
श्री. विजय भागवत वारके
मुख्यध्यापक
सौ. तिलोत्तमा चौधरी
सौ. तिलोत्तमा चौधरी
माजी मुख्याध्यापिका
सौ. पुष्पा मनोहर चोपडे
सौ. पुष्पा मनोहर चोपडे
माजी उपमुख्यध्यापिका
श्री. एन. एन. अजलसोंडे
श्री. एन. एन. अजलसोंडे
पर्यवेक्षक