स्थापना : १९४७ | मान्यता : महाराष्ट्र शासन | संलग्न : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
बालवर्ग ते इयत्ता १२ वी (कला व विज्ञान) | मराठी व सेमी इंग्रजी माध्यम
भारत विद्यालयाचे माजी विद्यार्थी आज देश-विदेशात विविध क्षेत्रात यशस्वी आहेत.आपली माहिती नोंदवा आणि आमच्या कुटुंबाशी जोडले जा!
माजी विद्यार्थ्यांच्या यशामुळे आम्हाला प्रेरणा मिळते.