भारत विद्यालयात फक्त पुस्तकी शिक्षण नाही तर सर्वांगीण विकासासाठी वर्षभर विविध सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात.
नृत्य, नाटक, एकपात्री, गायन, वादन, वक्तृत्व, काव्यवाचन, फॅन्सी ड्रेस, रांगोळी, मेहंदी स्पर्धा
क्रिकेट, फुटबॉल, खो-खो, कबड्डी, बॅडमिंटन, धावणे, भाला फेक, लांब उडी, कुस्ती, योगासने
हस्ताक्षर, निबंध, चित्रकला, विज्ञान प्रदर्शन, गणित ऑलिम्पियाड, हिंदी-मराठी वाचन, वादविवाद, क्विझ
आजच प्रवेशासाठी संपर्क करा
प्रवेश प्रक्रिया पहा