Loading...
bharatvn1947@gmail.com +91 7588011776 न्हावी, ता. यावल, जि. जळगाव, महाराष्ट्र
भारत विद्यालय लोगो

भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय

स्थापना : १९४७ | मान्यता : महाराष्ट्र शासन | संलग्न : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

बालवर्ग ते इयत्ता १२ वी (कला व विज्ञान) | मराठी व सेमी इंग्रजी माध्यम

27031506405
UDISE No.
Recognized by Government of Maharashtra
Recognized by
Govt. of Maharashtra
स्थापना
१९४७
९ जून १९४७
महत्वाच्या सूचना
    •  वार्षिक क्रीडा स्पर्धा २०-२२ डिसेंबर २०२५    •  नाताळ सुट्टी २५ डिसेंबर पासून सुरू     •  इयत्ता १० वी व १२ वी पूर्व परीक्षा जानेवारीमध्ये    •  पालक-शिक्षक बैठक १० जानेवारी २०२६     •  प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ साठी सुरू    •  राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा         
ताज्या बातम्या व कार्यक्रम

नवीनतम बातम्या आणि आगामी कार्यक्रम

आगामी कार्यक्रम

नाताळ सुट्टी
२५ डिसेंबर २०२५
नाताळ सुट्टी सुरू

शाळा १० जानेवारी २०२६ पर्यंत बंद राहील

प्रजासत्ताक दिन
२६ जानेवारी २०२६
प्रजासत्ताक दिन सोहळा

ध्वजारोहण, संचलन व देशभक्तीपर कार्यक्रम

प्रजासत्ताक दिन
२६ जानेवारी २०२६
प्रजासत्ताक दिन सोहळा

ध्वजारोहण, संचलन व देशभक्तीपर कार्यक्रम

ब्लॉग व बातम्या

नवीनतम पोस्ट्स व सूचना

महत्वाच्या सूचना

प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ साठी सुरू
डिसेंबर १५, २०२५

बालवर्ग ते इयत्ता १२ वी साठी प्रवेश अर्ज उपलब्ध. अधिक माहितीसाठी कार्यालयात संपर्क साधा.

पालक-शिक्षक बैठक
डिसेंबर १०, २०२५

दुसऱ्या सत्राची प्रगती व मार्गदर्शनासाठी सर्व पालकांना उपस्थित राहणे अनिवार्य.

नाताळ सुट्टी सूचना
डिसेंबर २५, २०२५

शाळा २५ डिसेंबर ते १० जानेवारी २०२६ पर्यंत बंद राहील.

नवीनतम पोस्ट्स

प्रजासत्ताक दिन
प्रजासत्ताक दिन साजरा
जानेवारी २६, २०२६

शाळेत भव्य ध्वजारोहण, संचलन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन...

पूर्ण वाचा →
राष्ट्रीय विज्ञान दिन
फेब्रुवारी २८, २०२५

विद्यार्थ्यांनी तयार केलेले नाविन्यपूर्ण प्रकल्प प्रदर्शनात सादर केले...

पूर्ण वाचा →
About Us

भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, न्हावी

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भारत विद्यालयाचे ज्ञानदानाचे पवित्र कार्य ७९ वर्षापासून सुरु आहे. संस्था स्थापनेच्या कार्यात अग्रेसर असलेले कै. हरी सुपडू चौधरी व त्यांच्या तत्कालिन शिक्षणप्रेमी सहकारी कार्यकर्त्यांच्या त्यागमय कर्तृत्वाने हा अमृत महोत्सव साजरा करण्याचे सौभाग्य आम्हांस लाभत आहे.

सन १९४७ ला आपला भारत देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा असतानाच सातपुड्याच्या, पायथ्याशी असलेल्या या छोट्याशा गावात शिक्षण प्रसारक मंडळाची मुहूर्तमेढ रोवली गेली व त्यातूनच ज्या विद्यालयाची उभारणी केली गेली त्यास 'भारत विद्यालय' नाव देण्यात आले. सर्वसमावेशक असे 'भारत' नाव विद्यालयास देण्यात तत्कालिन शिक्षणप्रेमी व देशप्रेमी बांधवांची केवढी ही महानता ! केवढी ही दूरदृष्टी ! देशाच्या अमृत महोत्सवा बरोबरच आपल्या संस्थेचा व विद्यालयाचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा अमृतयोग आम्हास प्राप्त झाला आहे. अमृत महोत्सव प्रसंगी सादर केलेला हा स्मृतिग्रंथ आपल्या पुढ्यात ठेवतांना मला अत्यानंद होत आहे.

अधिक माहिती
Gallery

Photo Gallery

Testimonial

माजी विद्यार्थी